संत निळोबाराय अभंग

कोटी दिवाळया दसरे सण – संत निळोबाराय अभंग – ७७४

कोटी दिवाळया दसरे सण – संत निळोबाराय अभंग – ७७४

कोटी दिवाळया दसरे सण ।
घडलें श्रीचरण देखिलें ॥१॥
सकळही पर्वेव्रतें जोडलीं ।
तुमचीं वंदिलीं पदांबुजें ॥२॥
आलिंगनें शीतळ काया ।
निवाल्या बाह्या जीव प्राण ॥३॥
निळा म्हणे अवघींच अंगें ।
तुमच्या संगे सुस्नात ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कोटी दिवाळया दसरे सण – संत निळोबाराय अभंग – ७७४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *