संत निळोबाराय अभंग

घांट गर्जे महाव्दारीं – संत निळोबाराय अभंग – ७७८

घांट गर्जे महाव्दारीं – संत निळोबाराय अभंग – ७७८


घांट गर्जे महाव्दारीं ।
विठ्ठल नामें वागेश्वरीं ॥१॥
निळा उभा तो देखिला ।
भाव भक्ति आलिंगिला ॥२॥
इटे उभा तो देखिला ।
भाव भक्ति आलिंगिला ॥३॥
निळा म्हणे आवडी पोटीं ।
हदय सांठविला संपुष्टीं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

घांट गर्जे महाव्दारीं – संत निळोबाराय अभंग – ७७८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *