संत निर्मळा अभंग

चोखा म्हणे निर्मळेसी – संत निर्मळा अभंग

चोखा म्हणे निर्मळेसी – संत निर्मळा अभंग


चोखा म्हणे निर्मळेसी ।
नाम गाये अहर्निशी ॥१॥
तेणें संसार सुखाचा ।
इह परलो साचा ॥२॥
साधन हेंचि थोर असे ।
शांति क्षमा दया वसे ॥३॥
ऐकातांचि आनंदली ।
निर्मळा मिठी चरणीं घाली ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

चोखा म्हणे निर्मळेसी – संत निर्मळा अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *