संत सेना महाराज अभंग

सिद्धांमाजी अग्रगणी – संत सेना महाराज अभंग – ११५

सिद्धांमाजी अग्रगणी – संत सेना महाराज अभंग – ११५

सिद्धांमाजी अग्रगणी ।
तो हा भोळा शुळपाणी॥ १॥
धन्य धन्य त्रिंबक राजा।
तया नमस्कार माझा ॥२॥
जटी गंगा वाहे।
तो हा त्रिगुणात्मक पाहे ॥३॥
भोंवता वेढा ब्रह्मगिरी।
मध्यें शोभे त्रिपुरारी ॥४॥
सेना घाली लोटांगण ।
उभाहर के जोडुन ॥५॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सिद्धांमाजी अग्रगणी – संत सेना महाराज अभंग – ११५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *