संत सेना महाराज अभंग

करिसी खटपटी – संत सेना महाराज अभंग – २२

करिसी खटपटी – संत सेना महाराज अभंग – २२


करिसी खटपटी ।
पोटासाठीं आटा आटी ॥१॥
नाम घेतां विठोबाचें।
काय तुझ्या वाचें वेंचे ॥२॥
धनाचिया आशा ।
वाउगा फिरसी दाही दिशा ॥३॥
जावें हरिकीर्तना ।
आवडेचि तुझ्या मना ॥४॥
सेना म्हणे ऐसा नरा।
जवळूनि दूर करा ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

करिसी खटपटी – संत सेना महाराज अभंग – २२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *