संत सेना महाराज अभंग

रामें अहिल्या उद्धरिली – संत सेना महाराज अभंग – २४

रामें अहिल्या उद्धरिली – संत सेना महाराज अभंग – २४ 

रामें अहिल्या उद्धरिली।
रामें गणिका तारिली ॥१॥
म्हणा राम श्रीराम ।
भवसिंधु तारक राम ॥२॥
रामें जटायु तारिलें ।
रामें वानरा उद्धरिलें ॥३॥
ऐसा अयोध्येचा राजा।
सेना म्हणे बाप माझा॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

रामें अहिल्या उद्धरिली – संत सेना महाराज अभंग – २४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *