करितां योगयाग। न भेटेची पांडुरंग ॥१॥ एका भावावांचोनि कांहीं। देव जोडे ऐसा नाहीं ॥२॥ धूम्रपानादि साधन। करितां व्यर्थ होय शीण ॥३॥ करितां साधनें शिणलीं। सेना म्हणे वायां गेलीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.