संत सेना महाराज अभंग

करा हाचि विचार – संत सेना महाराज अभंग – ४७

करा हाचि विचार – संत सेना महाराज अभंग – ४७

करा हाचि विचार ।
तरा भवसिंधु पार ॥१॥
धरा संतांची संगती।
मुखीं नाम अहोराती ॥२॥
अजामीळ पापराशी ।
पार पावविलें त्यासी ॥३॥
नका धुरें भरूं डोळा।
सेना सांगे वेळोवेळां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

करा हाचि विचार – संत सेना महाराज अभंग – ४७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *