संत सेना महाराज अभंग

सुखें घालीं जन्मासी – संत सेना महाराज अभंग – ५५

सुखें घालीं जन्मासी – संत सेना महाराज अभंग – ५५

सुखें घालीं जन्मासी ।
हेंचि बरें की मानसीं ॥१॥
वारी करीन पंढरीची ।
जोडी ही माझी साची ॥२॥
हरिदासाची करीन सेवा ।
तेणे सुख थोर जीवा ॥३॥
सेना म्हणे सर्व संग ।
केला त्याग यासाठीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सुखें घालीं जन्मासी – संत सेना महाराज अभंग – ५५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *