संत सेना महाराज अभंग

उतरलों पार संसारसिंधू हा – संत सेना महाराज अभंग – ७१

उतरलों पार संसारसिंधू हा – संत सेना महाराज अभंग – ७१

उतरलों पार ।
संसारसिंधू हा दुस्तर ॥१॥
कृपा केली पांडुरंगें।
सर्व निवाली आंगे ॥२॥
सुख संतोषा पडे मिठी।
आवडी पोटी होती तें ॥ ३॥
उपाधी वेगळा ।
सेना राहिला निराळा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

उतरलों पार संसारसिंधू हा – संत सेना महाराज अभंग – ७१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *