संत सेना महाराज अभंग

उच्चारीत कोडे – संत सेना महाराज अभंग – ८९

उच्चारीत कोडे – संत सेना महाराज अभंग – ८९

उच्चारीत कोडे।
नाम आबद्ध वांकुडें ॥१॥
मना आवडे त्यावेळीं ।
भलत्या काळी उच्चारी ॥२॥
कैसे नाम ठेवूं आतां।
कोठे न मिळे पाहतां ॥ ३॥
सेना म्हणे आनंदे धालो ।
सुख लाधलों।
परिपूर्ण ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

उच्चारीत कोडे – संत सेना महाराज अभंग – ८९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *