संत संताजीचे अभंग

आणिक ती ओढ पाहिली – संत संताजीचे अभंग – ४८

आणिक ती ओढ पाहिली – संत संताजीचे अभंग – ४८

आणिक ती ओढ पाहिली कोठेँ होती ।
कृष्णाच्या गोकुळी गोपी हाती ।।
घुसळण करी देवकी ती माता ।
लोणी खात होता जगदात्मा ।।
संतु म्हणे माझ्या घाण्याची ती वाढ ।
जन्माची जोड हेची माझी ।।

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आणिक ती ओढ पाहिली – संत संताजीचे अभंग – ४८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *