आणिक तेँ तेल घेतलेँ कोणी । गो-या कुंभारानीँ चोख्या महारानीँ ।। तसेच घेतले नरहारी सोनारानीँ । कबीरानीँ आणि रोहिदास चांभारानीँ।। संतु तेली म्हणे घ्याहो तुम्ही तेल । त्याचे तुम्हां मोल देईल पांडुरंग ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.