आम्ही तोँ आहोँत या देशीचे वाणी । आम्ही तो विकितो तेल सौदा दोन्हीँ ।। तुका विकी सौदा आणिक मिरची । संतु विकी तेल लागुनि चुरशी ।। तेल सौदा अवघा झाला संतु म्हणे। तुकयाशी खुण पटली असे ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.