ऐकावे विठ्ठल धुरे - संत सावतामाळी अभंग

आमुची माळियाची जात – संत सावतामाळी अभंग

आमुची माळियाची जात – संत सावतामाळी अभंग


आमुची माळियाची जात ।
शेत लावूं बागाईत ॥ १ ॥
आह्मा हातीं मोट नाडा ।
पाणी जातें फुलवाडा ॥ २ ॥
शांति शेवंती फुलली ।
प्रेम जाई जुई व्याली ॥ ३ ॥
सावतानें केला मळा ।
विठ्ठल देखियला डोळा ॥ ४ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.


संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.

play store

आमुची माळियाची जात – संत सावतामाळी अभंग समाप्त.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *