ऐकावे विठ्ठल धुरे - संत सावतामाळी अभंग

विठोबाचे पाय राहो अखंड चित्ती – संत सावतामाळी अभंग

विठोबाचे पाय राहो अखंड चित्ती – संत सावतामाळी अभंग


विठोबाचे पाय राहो अखंड चित्ती ।
अखंड श्रीपती हेचि द्यावे ॥१॥
ध्यानीं मनीं वनीं असता सर्व काळ ।
साधी काळ वेळ याचि परी ॥२॥
नाम हे तारक साचार जीवाचे ।
सावता म्हणे वाचे सदा घेई ॥३॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.

play store

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *