गहिनीनाथगड

गहिनीनाथगड

गहिनीनाथगड (चिंचोली-ता.पटोदा, जिल्हा बीड} हे संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेले क्षेत्र आहे. तेथूनच वामनभाऊ त्यांनी वारकरी संप्रदायाचे कार्य सुरू करून ते सर्वत्र पोहोचविले. गहिनीनाथगड मध्ये संत वामनभाऊ यांची पुण्यतिथी साजरा केली जाते.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: wikipedia 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *