संत तुकाविप्र अभंग

असो कसा कोणी आता – संत तुकाविप्र अभंग

असो कसा कोणी आता – संत तुकाविप्र अभंग


असो कसा कोणी आता | आम्हा कथा हरीची
तारु प्रमाण वेदांती | आम्हा चित्ती तो प्रेमा
हरी गुण कथा सार | आम्हा थोर कलीत
गती दुसरी ना मीळे | तुर्त काले कलीत
तुकाविप्र म्हणे ऐसी | दिवाळीसी घटीका


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

असो कसा कोणी आता – संत तुकाविप्र अभंग समाप्त.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *