संत तुकाविप्र अभंग

सोनियाचा दीन आजी हा घडला – संत तुकाविप्र अभंग

सोनियाचा दीन आजी हा घडला – संत तुकाविप्र अभंग


सोनियाचा दीन आजी हा घडला । सणी साधू आला संत घरा
श्रोता कीर्तनासी दीवाळीचे सणी । आला वोवाळणी साधावया
इडा पिडा गेली जालो बळीयादे । ब्रीदावळी गाढे अनुभवे
तुकाविप्र म्हणे सर्वांगे उजळे । कीर्तन कल्लोळे जाला आजी


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सोनियाचा दीन आजी हा घडला – संत तुकाविप्र अभंग समाप्त

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *