संत तुकाविप्र

संत तुकाविप्र आरती चारवेदांची

संत तुकाविप्र आरती चारवेदांची आरंभ

आरती चार वेदा |
इये ग्रंथी संपदा येकची येकवट ।
वीनवणी येकदा ||धृ||

आभंग हेची भेटी |
प्रीती सर्व या गोष्टी भुदेव संत राया |
प्रेमे पडली मीठी ||१||

सर्वार्थ उघडेची ।
घडी सत्य सोन्याची नेमाची नीत्य भेटी ।
लाभ आखंड हाची ||२||
कीर्तनी वीप्र तुका ।
उभा केला येका वेदांत सार तो हा ।
भक्ती भाव या लोका


हे पण वाचा: संत तुकाविप्र संपूर्ण माहिती


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: marathiworld

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *