संत तुकाविप्र देवस्थान

संत तुकाविप्र देवस्थान

संत तुकाविप्र देवस्थान व मठ

तुकाविप्र महाराज आणि त्यांचे शिष्य पांडुरंग तथा बापूसाहेब विप्र यांनी ज्या मठांची स्थापना केली त्याची माहिती या प्रमाणे

अंजनवती मठ
अंजनवती – जिल्हा बीड – महाराष्ट्र – येथे तुकाविप्र महाराज व त्यांचे गुरु विप्रनाथ स्वामी यांची समाधी आहे.  येथे एकमुखी दत्त मूर्ती देखील आहे
गोंदी – जिल्हा बीड – महाराष्ट्र – येथे तुकाविप्र महाराज यांनी स्थापन केलेली विठ्ठल मूर्ति आहे.
बोरबन – जिल्हा सातारा – महाराष्ट्र  – येथे तुकाविप्र महाराज यांनी स्थापन केलेली गणेश मूर्ती आहे याच बरोबर विठ्ठल मूर्ति आहे
ब्रम्हपुरी – जिल्हा सातारा – महाराष्ट्र – येथे तुकाविप्र महाराज यांनी स्थापन विठ्ठल रखुमाई यांची मूर्ति आहे
पंढरपुर – जिल्हा सोलापूर – महाराष्ट्र – येथे तुकाविप्र महाराज यांचे शिष्य बापुसाहेब विप्र यांनी स्थापन केलेली एक मुखी दत्त मूर्ती आहे. याच बरोबर येथे बापूसाहेब विप्र यांची समाधी आहे


हे पण वाचा: संत तुकाविप्र यांची संपूर्ण माहिती


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

संत तुकाविप्र देवस्थान

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *