संत भानुदास अभंग

माणिकांचें तारू चंद्रभागे – संत भानुदास अभंग पंढरीमाहात्म्य – ३०

माणिकांचें तारू चंद्रभागे – संत भानुदास अभंग पंढरीमाहात्म्य – ३०

माणिकांचें तारू चंद्रभागे आले ।
भूषण तें जालें सनकादिका ॥१॥
पंढरपूर हें नीळियाची खाणी ।
नवलाव साजणी देखियेला ॥२॥
अवघिया देशांसी न्यावया पुरलें ।
आगरीं उरलें जैसे तैंसें ॥३॥
भानुदास म्हणे नीळ हा चोखड़ा ।
सुजडु हा जड़ा जीवन मुद्रा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

माणिकांचें तारू चंद्रभागे – संत भानुदास अभंग पंढरीमाहात्म्य – ३०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *