संत भानुदास अभंग

जपतां नाम विठठलांचे – संत भानुदास अभंग नाममहिमा – ३७

जपतां नाम विठठलांचे – संत भानुदास अभंग नाममहिमा – ३७

जपतां नाम विठठलांचे ।
भय नाहीं हो काळांचे ॥१॥
नाममंत्र त्रिअक्षर ।
करी सदा तो उच्चार ॥२॥
विठ्ठलनामें सुख आनंद ।
भानुदासा परमानंद ॥३॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जपतां नाम विठठलांचे – संत भानुदास अभंग नाममहिमा – ३७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *