संत भानुदास अभंग

कल्पना अविद्या सांदोनिया – संत भानुदास अभंग रामनाममहिमा – ४८

कल्पना अविद्या सांदोनिया – संत भानुदास अभंग रामनाममहिमा – ४८

कल्पना अविद्या सांदोनिया ।
गोडी रामनाम जोडी करी बापा ॥१॥
येर ते मायीक नको पडूं छंदा ।
आठवीं गोविंदा एकपणें ॥२॥
द्वैताची ते वाढ़ी छेदूनियां काढी ।
नामाची तुं गुढ़ी उभवीं सदा ॥३॥
भानुदास म्हणे सांडोनी कल्पना ।
चिंतीं तूं चरणा विठोबाच्या ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कल्पना अविद्या सांदोनिया – संत भानुदास अभंग रामनाममहिमा – ४८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *