संत भानुदास अभंग

अहो श्रीराम पतीतपावना – संत भानुदास अभंग करूणा – ७०

अहो श्रीराम पतीतपावना – संत भानुदास अभंग करूणा – ७०

अहो श्रीराम पतीतपावना ।
तारी मज दीना रंकपणें ॥१॥
गाजे त्रिभुवनीं उदार ती ख्याती ।
वेदही वर्णिती महिमा तुझा ॥२॥
भानुदास म्हणे श्रीराम दयाळ ।
पाळा बरवा लळा उदारपणें ॥३॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अहो श्रीराम पतीतपावना – संत भानुदास अभंग करूणा – ७०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *