ह. भ. प.
ह. भ. प. मध्ये देशभरामध्ये कीर्तन सेवा, प्रवचन सेवा, मृदंग वादन किंवा हार्मोनियम वादन इत्यादी व्यक्ती देशभरात आणि जगभरात अध्यात्मिक क्षेत्रांमध्ये करत असलेले सेवा सर्वांपर्यंत पोहचविण्याचे काम संत साहित्य मार्फत करत आहोत. हरिभक्त परायण यांचे प्रोफाईल बघून जगप्रसिद्ध करणे हा यामागचा उद्देश आहे
ह.भ.प श्रीकांत दत्तात्रय बिडवे
ह.भ.प श्रीकांत दत्तात्रय बिडवे महाराजांचे शिक्षण बी.ए बी.एड डी.एड . पूर्ण आहे. महाराज १५ वर्षांपासून सेवा करत आहे. पारमार्थिक क्षेत्रात २० वर्षा पासून साधूसंत सन्यासी किर्तनकार वारकरी यांची सेवा करणे श्रीज्ञानेश्वरी पारायण समाज प्रबोधन फक्त प्रवचन प्राथमिक शिक्षक म्हणून काम संगमनेर तालुक्यात विद्यार्थी संस्कार वर्ग घेतले जातात हरिपाठ पुस्तके वाटप करून हरिपाठ करण्यास प्रवृत्त करणे