ह.भ.प संदिप महाराज नंदकुमार भिसे
सेवा :- कीर्तनकार/ प्रवचनकार
पत्ता :- मु. काळेवाडी पो. सरताळे ता. जावली जि. सातारा पिन कोड नं. 415513
मो :- 8888774779
वारकरी संप्रदायामध्ये गेली पंधरा वर्षांपासून अधीक काळ कार्यरत.गेली पंधरा वर्ष ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात पायी वारी. कीर्तन, प्रवचन, व्यासपीठ चालक म्हणून संप्रदायाची सेवा.