ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री

सविस्तर माहिती

ह.भ.प आजिनाथ महाराज शास्त्री

पत्ता :- तारकेश्वर गड ता. आष्टी जि. बीड

सेवा :- कीर्तनकार

मो.नं :- 919921679967

सविस्तर माहिती :- तारकेश्वर गडावर महाराजांनी गोशाळा बनवली आहे. महाराज ज्या मुलांना वारकरी संप्रदायाची आवड आहे त्यांना गडावरती प्रशिक्षण देतात. जवळपासचे जे काही गावी आहेत त्यांचे सप्ताहाचे नियोजन सुद्धा महाराज करतात.अशाप्रकारे अतिशय मोलाचे काम वारकरी संप्रदायामध्ये महाराज करत आहेत.

ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री

ह.भ.प

तुकाराम गाथा