ह.भ.प विवेक गाडगे महाराज

ह.भ.प विवेक गाडगे महाराज

पत्ता :मु . मालखेड पो. धानोडी ता. वरुड जि.अमरावती पिन कोड 444906

ह.भ.प विवेक गाडगे महाराज

महाराजांचे शिक्षण M.A (marathi) M.S.W.(Social work)B.ed,D.ed  आहे. महाराजांचे सामाजिक कार्य 15 वर्षांपासून चालू आहे. महाराज बालकिर्तनकार म्हणून कीर्तन सेवा करत होते आणि यांनी शिक्षकाची नोकरी सोडून स्वतः ला भागवत कथे मध्ये वाहून घेऊन गावोगावी भागवत कथा करतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कीर्तन,भागवत कथा करण्यासाठी जातात. महाराजांच्या सोबत संपूर्ण संगीत संच असतो महाराजांच्या कथेला लाखो लोग असतात.  महाराजांचे फेजबूक रामयनाचार्य विवेक गाडगे महाराज या नावाने प्रसिद्ध आहे. महाराजांचे youtube चॅनेल Vivek Gadge Maharaj या नावाने आहे.

संगीत संच

भागवताचार्य विवेक गाडगे महाराज M.A, M.S.W, B.ed, D.ed.

ऑर्गन वादक – जयंत प्रधाने,

पॅड – शुभम कोंगे ,

तबला वादक – राम शेमबेकर ,

बासरी वादक – सुरेंद्र लांडगे

गायक – धनराज सोनोने महाराज

झाकी दर्शन – गजानन पातूरकर हे महाराज सोबत भागवत कथेला राहतात

महाराज यांची कथा बुक करण्यासाठी आपण त्यांना खलील मो न वर कॉल करून कथा बुक करू शकता,

संपर्क : 7755979966, 8806219040 ,9665921680


ह.भ.प विवेक गाडगे महाराज