ह.भ.प श्री. आचार्य लक्ष्मणजी महाराज

ह.भ.प श्री. आचार्य लक्ष्मणजी महाराज

ह.भ.प श्री. आचार्य लक्ष्मणजी महाराज

सेवा: कीर्तनकार/ प्रवचनकार

मो.9762555154

आळंदीकर अध्यापक वारकरी ज्ञानपीठ श्रीक्षेत्र कुऱ्हा स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची येथे शिक्षण पुर्ण. अखिल भारतीय गांधर्व मंडळ मुंबई येथुन संगीत क्षेत्रातील संगीत विशारद ही पदवी प्राप्त. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड येथून पत्रकारिता ही पदवी प्राप्त. डॉ बाबासाहेब आंबेडर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून संस्कृत मध्ये एम.ए .ही पदवी. ज्योतिष शास्त्राचा अभ्यास. सध्या ह भ प वैकुंठवासी आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ श्रीक्षेत्र कुऱ्हा येथे वारकरी विद्यार्थी साधकांना ज्ञानदानाचे कार्य सुरू. किर्तन प्रवचन भागवत कथेच्या माध्यमातून आध्यात्मिक विचारांचा प्रचार आणि प्रसार व सामाजिक समस्यांच निराकरण करण्याचं ध्येय . शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन पर व्याख्यानाच्या माध्यमातुन तरुणांना स्फूर्ती देण्याचं कार्य सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *