ह.भ.प. नागेश महाराज पवार
मो : 8669081466
सेवा : गायनाचार्य
पत्ता : जुनी सांगवी-२७, पुणे
बी.ए. (संगीत बी व्ही डी यू पुणे)
वारकरी सांप्रदायीक,आध्यात्मीक गायणाचे धडे गेल्या दहा वर्षापासून आळंदी क्षेत्रातील सुप्रसिद्ध भजनसम्राट गुरूवर्य ह.भ.प.महेश्वरजी महाराज भगुरे गुरूजी यांच्याकडे अजूनही घेत आहे.
वारकरी सांप्रदायाच्या सेवेच्या माद्यमातून महाराष्ट्र , कर्नाटक , आंध्रप्रदेश , तेलंगाना , गुजरात यांसारख्या क्षेत्रात सेवा करण्याचा योग आला.