Sharavan_bhoye_santsahitya.in

ह.भ.प. श्रावण महाराज भोये

ह.भ.प. श्रावण महाराज भोये पत्ता :- मु.पळसपाडा पो. पोशेरा ता. मोखाडा जि. पालघर सेवा :- कीर्तनकार मो. नं :- 9309163570 सविस्तर माहिती :- श्रावण महाराज भय्या त्यांचे कीर्तनाच्या माध्यमातून गायनाच्या माध्यमातून लोकापर्यंत वारकरी संप्रदायाचे प्रसार करत आहेत संत साहित्यावर प्रोफाईल बनवण्यासाठी संपर्क करा

ह भ.प.धनंजय महाराज कदम

महाराजांनी बी ए म्यूझिक पूर्ण करून संगीत विशारद पूर्ण केले आहे. माध्यमिक शिक्षण आळंदी येथे झाले. अशा पद्धतीने महाराज वारकरी संप्रदायाचे काम करत आहे. मोबाईल नंबर8698052971पत्ताता पाटोदा जिल्हा बीड गाव अमळनेर

ह भ.प. जीवन महाराज धंदर

ह भ.प. जीवन महाराज धंदर पत्ता :- मु. पो. वरवंड, ता.जि. बुलडाणा मो नं :- 7887343525 सविस्तर माहिती :-  महाराजांनी मृदुंग आणि गायन या माध्यमातून वारकरी संप्रदायाची जनजागृती करून वारकरी संप्रदायाचा वारसा टिकवून ठेवला आहे. मोबाईल नंबर7887343525पत्तामु. पो. वरवंड, ता.जि. बुलडाणाइ मेलinfo@santsahitya.in

ह.भ.प कृष्णा महाराज घाडगे

ह.भ.प. कृष्णा महाराज घाडगे पत्ता :- रा. चिंचोली ता. तुळजापूर जि. धाराशिवशिक्षण :- 12 वी आध्यात्मिक शिक्षण :- जोगमहाराज वारकरी शिक्षण संस्था येथे शिक्षण चालू आहे. सेवा :- किर्तनकार मो :- 8600571288 सविस्तर माहिती :- ह.भ.प. कृष्णा महाराज घाडगे  हे त्यांचे शिक्षण चालू असताना सुद्धा वारकरी सांप्रदाय साठी खूप मोलाचे कार्य करत आहे महाराज वारकरी …

ह.भ.प. राहुल महाराज क्षिरसागर

ह.भ.प. राहुल महाराज क्षिरसागर पत्ता :- रा. पिंपळगाव बसवंत ता. निफाड जि. नाशिक. शिक्षण :-  12 वी सायन्स. आध्यात्मिक शिक्षण गिता,भागवत,भावार्थदिपिका,आणि तुकोबारायांची गाथा याचे अध्ययन. सेवा :- मृदंगाचार्य,गायणाचार्य,किर्तनकार प्रवचनकार,कथाकार मो :- 7875403772 सविस्तर माहिती :- महाराज वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्माच्या प्रचारार्थ,सकल संतांच्या विचाराचे तोरण लोकापर्यंत पोहचवून वारकरी संप्रदायाचा वारसा टिकवून ठेवलेला आहे. त्यांचे हे …