ह.भ.प. जगदीश गोपाळराव पाटील

ह.भ.प. जगदीश गोपाळराव पाटील

ह.भ.प. जगदीश गोपाळराव पाटील


मो : 9422465082

सेवा : गायनाचार्य

पत्ता : फ्लॅट क्र डी ४०४ , डायमंड बिल्डिंग, ओएसिस इन्सिग्निया, रेल्वे स्टेशन च्या मागे, हमालवाडा, औरंगाबाद

शिक्षण स्थापत्य अभियांत्रिकी पदवी सन १९८४ झाले आहे. १९८९ पासून अभंग, गवळणी, भारुड, भक्तीगीत गायन, सोमवार, गुरुवार, एकादशी नित्यनेम हरिभजन,  रोजचा नित्य हरिपाठ सर्व नैमित्तिक कार्यक्रम जसे की संतांचे समाधीसोहळा, रामनवमी गोकुळाष्टमी, हनुमांजयंती,नृसिंहजयंती,आषाढी कार्तिकी पंढरी  व आळंदी व तुकाराम बीज ला देहू वारी अशी सर्व कामे करण्याची आवड निर्माण झाली. राम कृष्ण हरी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *