ह.भ.प. कृष्णा महाराज खानापूरकर

ह.भ.प. कृष्णा महाराज खानापूरकर

ह.भ.प. कृष्णा महाराज खानापूरकर


मो : 8605201703

सेवा :  कीर्तनकार/प्रवचनकार | गायनाचार्य | मृदंगाचार्य

पत्ता : श्री मुकुंदराज भजनी मंडळ अंबाजोगाई

राम कृष्ण हरी.

आमचे अध्यापन गुरुवर्य वै. माधव बुवा सोट शास्त्री टाकळीकर संस्थापक अध्यक्ष मराठीचे आद्यकवी श्री मुकुंदराज स्वामी संस्थान अंबाजोगाई यांच्या छत्रछायेखाली झाले .

महाराजांकडे आम्ही संस्कृत चा सकल अभ्यास श्री ज्ञानेश्वरी . सकल संत अभंग गाथा. तथा संस्कृत व्याकरणाचा अभ्यास आमच्या बौद्धिक क्षमते नुसार करून घेतला.

महाराजांनी या दगडाला योग्य आकार देऊन अकराला नावारूपाला आणले ही त्यांचीच कृपा….

राम कृष्ण हरी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *