ह.भ.प गणेश महाराज म्हस्के

ह.भ.प गणेश महाराज म्हस्के पत्त्ता :- मु.सोनवाडी पो.राहेगाव ता.वैजापुर जि.संभाजीनगर सेवा :- मृदंगाचार्य शिक्षण : MA music  मो.नं :- 94040 20479 सविस्तर माहिती :- महाराज विविध कथा, प्रवचन, सत्संग, इत्यादी धार्मिक कार्यक्रमांमध्ये मृदंग, पखवाज व तबला वादन करतात. ह.भ.प गणेश महाराज म्हस्के तुकाराम गाथा ह.भ.प.

ह.भ.प. अरुण महाराज वाळके

ह.भ.प. अरुण महाराज वाळके पत्ता :- मु.पो वैजापूर जि.औरंगाबाद सेवा :- गायनाचार्य, मृदंगाचार्य मो.नं :- 91302 93478 सविस्तर माहिती :- महाराजांनीगायन, कथा, प्रवचन इ धार्मिक सोहळ्यामध्ये गायन व वादन केलेले आहे. ह.भ.प. अरुण महाराज वाळके ह.भ.प तुकाराम गाथा

ह. भ. प. बाळू महाराज

ह. भ. प. बाळू महाराज पत्ता :- तेलगणा सेवा :- मृदंगाचार्य मो नं :- 99636 44674 सविस्तर माहिती :- महाराजांनी आळंदी मध्ये आठ वर्ष मृदुंगाचे शिक्षण घेतले. या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार करत आहेत.

ह.भ.प गोपाळ महाराज नरके

ह.भ.प गोपाळ महाराज नरके पत्ता :-  मु. पो वांगी तालुका माजलगाव जिल्हा बिड सेवा :- मृदंगाचार्य मो.नं :- 9763272852 सविस्तर माहिती :- महाराज मृदंगाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रसार करतात. ह.भ.प