ह.भ.प. सिद्धेश्वर महाराज सावंत
सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार | मृदंगाचार्य
पत्ता : मु.मांजरथ ता.पाथरी जि.परभणी महाराष्ट्र
गेली ३० वर्षांपासून महाराज भागवतगीता, रामायण, कीर्तन, प्रवचनसेवा, मृदूंगवादन, शिवपुराण, गुरुदत्तापुराण विधिवत या सर्व सेवा करत आहोत. महाराजांचे शिक्षण पंढरपूर येथे झालेले आहे. महाराजांनीं आळंदी या ठिकाणी कीर्तन केलेल आहे.