संत सेना महाराज अभंग

जो हा दुर्लभ योगिया – संत सेना महाराज अभंग – ३

जो हा दुर्लभ योगिया – संत सेना महाराज अभंग – ३

जो हा दुर्लभ योगिया जनासी ।
उभाचि देखिला पुंडलीकापासी ॥१॥
हारपलें दुजेपण फिटला संदेह।
निमाली वासना गेलादेहभाव ॥२॥
विठेवरी उभा पंढरीचा राणा ।
सेना म्हणे बहु आवडतो मना ॥३॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जो हा दुर्लभ योगिया – संत सेना महाराज अभंग – ३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *