ह.भ.प. दत्तात्रय धोंडीराम साबळे

ह.भ.प. दत्तात्रय धोंडीराम साबळे

ह.भ.प. दत्तात्रय धोंडीराम साबळे


मो : 8308151310

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार | गायनाचार्य | मृदंगाचार्य_

पत्ता : मु. पो. पातोंडा. ता. चाळीसगांव. जि. जळगांव.

सद्गुरू श्री जोग महाराज वाररी शिक्षण संस्था आळंदी देवाची येथे १९९६ ते १९९९ पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर श्री. गुरूवर्य.  पांडूरंग बाबा वैद्य यांच्याकडे मृदंग विशारद केलं, त्यानंतर श्री. गुरूवर्य. प्रतापराव पाटील, मुंबई, यांच्याकडे मृदंग अलंकार केलं. व प.पु. गुरूवर्य. श्री. रामचंद्र बाबा बोधे यांच्याकडे गायन शिकलो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *