ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज मोहिते

ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज मोहिते

ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज मोहिते


मो : 9921721861

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार | गायनाचार्य | मृदंगाचार्य_ | हार्मोनियम_वादक

पत्ता : मु. धांदरवाडी पो. डावरगाव ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा (महाराष्ट्र)

परमार्थिक शिक्षण हे माझे आईवडील आणि हिवरा आश्रम येथील छत्रछायेखाली सर्व गुरूजनांच्या मार्गदर्शनाने व प.पु.शुदास महाराज यांच्या कृपेने तसेच पितृतुल्य असणारे वैराग्यमुर्ती मालपाणी गुरूजी यांच्या सान्निध्यात राहून शालेय शिक्षण अध्यात्मिक व संगीत शिक्षण हे या आश्रमात झाले. पुढे नंतर याच क्षेत्रात मी सतत कार्यरत राहून स्वतः ला वाहून घेतले आहे. गायन,वादन, हार्मोनियम किर्तन प्रवचन व्याख्यान, असे सर्वच कार्यक्रम करत आहे. या सोबत सामाजिक कार्याची खुप आवड आहे. जसं जमेल तसं तेही कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या आळंदी देवाची पुणे येथे वास्तव्य असून परमानंद अध्यात्मिक वारकरी गुरूकुल शिक्षण संस्था आळंदी या माध्यमातून बाहेर गावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *