ह.भ.प नंदाबाई महाराज साध्दे

ह.भ.प नंदाबाई महाराज साध्दे पत्ता:- रा.दीघी, ता. गंगापुर,जि. संभाजी नगर शिक्षण :- बी.ए. अध्यात्मिक शिक्षण संगित ,मध्यम प्रथम संत कृपा वारकरीशिक्षण संस्था,आळंदी ५ वर्षे. सेवा :- किर्तनकार मो :-  95114 48448 सविस्तर माहिती :- नंदाबाई महाराज साध्दे यांना संगिताची आवड,आध्यात्माची ओढ,वाचन,हार्मोनियम वाजविने माउली गेली २०,२५ वर्षा पासुन,प्रवचन,किर्तन व भागवत कथा नीरुपण करतात. माउली वारकरी संप्रदाय …

ह.भ.प. श्यामराव महाराज लाळगे

ह.भ.प. श्यामराव महाराज लाळगे पत्ता :- रा. वडले  ता. फलटण जि. सातारा  सेवा :- किर्तनकार, हार्मोनियम वादक मो :- 9665901577 सविस्तर माहिती :- ह.भ.प. श्यामराव महाराज लाळगे  सिव्हिल रेल्वे मध्ये नोकरी करत होते. आत्ता महाराजांची स्वतःची आळंदी- पंढरपूर दिंडी आहे.महाराज हार्मोनियम वादक सर्व रागाची माहिती गायन करतात.  अशा पद्धतीन महाराज अध्यात्मिकाची जन जागृत्ती करत आहेत.  ह.भ.प. श्यामराव महाराज लाळगे

ह.भ.प.निवृत्ती महाराज शेळके

ह.भ.प.निवृत्ती महाराज शेळके पत्ता :- रा. हडसर (कोटमवाडी) पो. राजूर ता. जुन्नर जि. पुणे ह.मु – पुणे शिक्षण :-  M.A bed पुणे युनिव्हर्सिटी सेवा :- कीर्तनकार, प्रवचनकार ,हार्मोनियम वादक, गायनाचार्य मो :-7875744971 सविस्तर माहिती :- निवृत्ती महाराज शेळके हे  एक युवा कीर्तनकार असून वारकरी संप्रदायाचे भूषण व सकल संत वाङ्मयाचे तत्व जपण्याचे काम करत आहेत .तसेच महाराज कीर्तनाच्या माद्यमातून ज्ञानोबा,तुकोबांचा …

ह.भ.प. यशवंत महाराज हिवरे

ह.भ.प. यशवंत महाराज हिवरे. पत्ता :- रा. इगोले नगर, हुडकेश्वर रोड नागपपुर जि.नागपुर सेवा :- किर्तनकार मो :- 9595543726 कॉल करण्यासाठी इथे क्लिक करा.9595543726 ह.भ.प. यशवंत महाराज हिवरे.