ह.भ.प. निलेश महाराज कोंडे-देशमुख

ह.भ.प. निलेश महाराज कोंडे-देशमुख

ह.भ.प. निलेश महाराज कोंडे-देशमुख


मो : 9890013520

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार | मृदंगाचार्य_ | हार्मोनियम_वादक

पत्ता : सर्वे नं 124 संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर जवळ आळंदी देवाची रोड वडमुखवाडी चर्होली पुणे

शिक्षण : बी ए + डिप्लोमा इन मेकॅनिल इंजिनिअर. ध्या फोर्स मोटर्स लिमिटेड ची शाखा असलेल्या JHI या कंपनीत नोकरी करत आहे.

इतर वेळात वारकरी मंच नावाची छोटी संस्था चालवत असुन संस्थेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार आणि सेवा करण्याचे काम निरपेक्ष भावनेने करत आहे.

वारकरी संप्रदायात माझी तिसरी पिढी आहे. माझे आजोबा वै गंगाराम बुवा कोंडे हे विठ्ठल मंदिराचे पुजारी होते. तसेच ते निस्सीम विठ्ठल भक्त होते. त्यांच्या मुळेच वारकरी संप्रदायाचे बाळकडू मिळाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *