ह.भ.प. सारंग महाराज दंडवते.

ह.भ.प. सारंग महाराज दंडवते.

ह.भ.प. सारंग महाराज दंडवते.


मो : 9689108291

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार | गायनाचार्य | हार्मोनियम_वादक

पत्ता : मु.पो श्री क्षेत्र देवदैठण ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर

महाराजांचे शिक्षण एम.ए बी.एड/डि. टी.एड संगीत विशारद आहे. देवदैठण येथील संतश्रेष्ठ निंबराज महाराज यांचे १२ वे वंशज. महाराज कीर्तनकार/प्रवचनकार, गायनाचार्य, हार्मोनियम वादक आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *