ह.भ.प. तुषारजी महाराज खातळे

ह.भ.प. तुषारजी महाराज खातळे

ह.भ.प. तुषारजी महाराज खातळे


मो : 8793997398

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार | मृदंगाचार्य_

पत्ता : आळंदी देवाची ता. खेड जि. पुणे

वयाच्या १० व्या वर्षांपासून कथा- कीर्तन प्रवच ( रामकथा , श्रीमद्भागावत था, संतचरित्र कथा, शिवचरित्रादी ) सेवा करत आहे

२०१७ ते २०२१ या कालावधीत प.पु. गाथामुर्ती श्री ह.भ.प. रामभाऊजी महाराज राऊत बाबा यांच्याकडे ४ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

आळंदी मध्ये गजानन महाराज संस्थान देहु फाटा या ठिकाणा जवळच *ज्ञानोदय* वारकरी शिक्षण या नावाने गुरुकुल उभारलेले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *