ह.भ.प. विजयबाबा चव्हाण इगपुरीकर

ह.भ.प. विजयबाबा चव्हाण इगपुरीकर

ह.भ.प. विजयबाबा चव्हाण इगपुरीकर


मो : 9881309500

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार | गायनाचार्य | मृदंगाचार्य_ | हार्मोनियम_वादक

पत्ता : मु.बलायदुरी, ता.इगतपुरी, जि.नाशिक

जय हरी,,  पुर्ण नाव- श्री. विजय बाळु चव्हाण,  शिक्षण F.Y.B.Com., मु.बलायदुरी, ता.इगतपुरी, जि.नाशिक, वयाच्या ९व्या वर्षापासून गायन, वडील हार्मोनियम वादक तर चुलते तबला वादक, पाचवीपासून शाळेतील संगीत कार्यक्रमात सहभाग व हार्मोनियम वादन,द्गुरू राजारामबाबांचा अनुग्रह, ८ वी इयत्तेपासुन भजनात तबला वादन, १०वी नंतर इलेक्ट्रॉनिक्स आईटीआय, 12वीनंतर, आळंदी येथे स्वा.सु.जोग म.संस्थेत प्रवेश व चार वर्षे अभ्यास,, सोबतच गायन शिक्षण व गु.पांचाळ गुरुजींकडे पखवाजाचे शिक्षण,, पखावज विशारद,,  नंतर गु.बोधेबाबांकडे पंढरपूर येथे चातुर्मास,,  नंतर भामचंद्र डोंगराजवळ कुंडेश्वर येथे रामकथा व  त्र्यंबकेश्वर येथे भागवतकथा शिक्षण,,   आता स्वानंद वारकरी शिक्षण संस्था नावाने वारकरी गुरुकुल सुरु आहे, आँनलाईन हि शिक्षण सुरू आहे,, संस्थेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात ,, किर्तनकार, गायक, वादक होतात.. लवकरच विनामूल्य वारकरी शिक्षण सुरु करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *