ह.भ.प. भागवत भास्कर मांजे

ह.भ.प. भागवत भास्कर मांजे

ह.भ.प. भागवत भास्कर मांजे


मो : 9158020104

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार

पत्ता : मु. जरंडी,या.शहापुर,जिल्हा.ठाणे

शिक्षण B.A असून मला आताच पारमार्थिक क्षेत्राची २ ते ३ वर्षांपासून आवड निर्माण झाली. शिवाय सोबतच कीर्तन/प्रवचन करण्याचे इच्छा झाली. आणि श्री. विश्व गुरू trimbeswar येथे संत निवृत्तीनाथांचे चरणी प्रार्थना केली आणि संतगुरुचा आशिर्वाद व कृपेने सेवेची संधी मिळाली. आणि गेली २ वर्ष अत्यंत भयानक काळ या विश्व वर आला तो. म्हणजे कोरोना. तरीही देह जाओ अथवा राहो . भगवंताची नामस्मरण कीर्तन प्रवचन रूपाने समाज प्रबोधन आणि साधू संत चा निरोप म्हणून २ वर्ष पासून कीर्तन प्रवचन करत आहे. आणि या नाम स्मारणाचा आनंद घेत आहे व घेत राहील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *