ह.भ.प. बालकीर्तनकार संस्कार खंडागळे महाराज

ह.भ.प. बालकीर्तनकार संस्कार खंडागळे महाराज

ह.भ.प. बालकीर्तनकार संस्कार खंडागळे महाराज

मो : 9890084023

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार | हार्मोनियम_वादक

पत्ता : बाल कीर्तनकार संस्कार महाराज खंडागळे संगेवाडी सांगोला जि सोलापूर

४ वर्षापासून कीर्तन करतात. महाराज इयत्ता नववी चे विद्यार्थी आहे. महाराजांचे गाव पंढरपूर पासून 18 किलोमीटर अंतरावर संगेवाडी आहे. मी कीर्तनाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती आणि अनेक सामाजिक प्रबोधन रीत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *