ह.भ.प. प्रांजलताई वसंत महाराज सोमवंशी

ह.भ.प. प्रांजलताई वसंत महाराज सोमवंशी

ह.भ.प. प्रांजलताई वसंत महाराज सोमवंशी

मो : 928499375

वयाच्या 9 वर्षापासून समाजाला अध्यात्मिक धडे देण्याचा वारसा हाती घेतला आज पर्यंत महाराज कर्नाटक व गुजरात या राज्यात अध्यात्मिक वारसा पोहोचवण्याचे कार्य हाती घेतले तसेच स्री भृण हत्या स्त्रीयांवर होनारे अत्याचार गो हत्या आईवडिलांची सेवा असे समाज प्रबोधन त्याच प्रमाणे झी टाॅकीज.झी मराठी. शेमारू मराठी बाणा या चॅनल वर सेवा करण्याची संधी मिळवली. किर्तनाच्या माध्यमातून अध्यात्मिक व सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न चालू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *