ह.भ.प. राजाराम महाराज आव्हाड

ह.भ.प. राजाराम महाराज आव्हाड

पत्ता :- मु.पो. दोडी बु ता.सिन्नर, जि. नाशिक ४२२६०६

सेवा :- किर्तनकार, प्रवचनकार, शिवचरित्रकार,

शिक्षण :- BA-(D.Ed)

सविस्तर माहिती :- महाराजांनी सामाजिक प्रबोधन, बेटी बचाओ, सांप्रदयाचा प्रसार, पर्यावरण रक्षण, साक्षरता प्रसार, वारकरी संप्रदाय व संत साहित्याचा प्रसार, सामाजिक समता प्रस्थापित करणे, वयक्तिक, आर्थिक प्राप्ती गौण व सामाजिक उन्नति आणि सामाजिक शांतता हे मुख्य ध्येय अशा प्रकारे महाराज मोलाचे काम करत आहे.

तुकाराम गाथा

ह.भ.प.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *