ह.भ.प. कु.वर्षाताई महाराज पवार

ह.भ.प. कु.वर्षाताई महाराज पवार

ह.भ.प. कु.वर्षाताई महाराज पवार


मो : 9730212823

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार

पत्ता : जि. जळगाव (खरजई रोड, रेल्वे गेट जवळ टाकळी प्र.चा)

मला इयत्ता ७ वी पासून वारकरी संप्रदायात कीर्तनकार म्हणून माझी ओळख झाली. अगदी लहान वयातच वारकरी सांप्रदायाचे प्रवर्तक स्वानंद सुखानिवासी सद्गुरु श्री जोग महाराज प्रेरित वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची. याबद्दलची मला आवड होती, परंतु मुलींना त्या संस्थेत प्रवेश नसल्यामुळे मी सुरुवातीला थोडी नाराज होती. परंतु त्या नंतर सदगुरू श्री जोग महाराज्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमानुसार वारकरी सांप्रदायातील थोरा मोठ्यांच्या विचारांच्या पावलावर पाउल ठेऊन श्रीमद भगवतगीता, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी, श्रीमद भागवत इ. ग्रंथांचा अभ्यास चालूच ठेवला व मार्गक्रमण सुरु आहे. सध्या वारकरी सांप्रदायाचा आचार व विचार सातासमुद्रापलीकडे जावा म्हणून इंग्रजी भाषेतून कीर्तन करण्याची तयारी झाली आहे. बारावी नंतर माझे  LAW चे शिक्षण चालू आहे व पुढे न्यायाधिश होण्यासाठी निर्धार असून अभ्यासक्रम चालू राहील. त्यासाठी वारकरी सांप्रदायातील अनेक ज्ञात अज्ञात थोरा मोठांचा आशीर्वाद असणे गरजेचे आहे.

Youtube चेनेल चे नाव:- PV kirtan 

खाली दिलेल्या लिंक वर click करून Youtube channel ला भेट देऊ शकता

https://www.youtube.com/channel/UC9YrKipvVazaGYoLdlyo2rw

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *