संत जगमित्र नागा अभंग

कृष्ण लोणी खाया – संत जगमित्र नागा अभंग – २

कृष्ण लोणी खाया – संत जगमित्र नागा अभंग – २

कृष्ण लोणी खाया गेला ।
येऊनि गोपीनें धरिला ॥
मायेपाशी घेऊनि आली ।
तेथें कृष्ण पाहती जाली ॥
येथें कृष्ण येथे कृष्ण ।
जिकडे तिकडे अवघा कृष्ण ॥
ऐसे ऐश्वर्य रो माये ।
जगमित्र नागा पाहुनि धाये ॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कृष्ण लोणी खाया – संत जगमित्र नागा अभंग – २

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *